vihir anudan yojana शेतकर्यांना विहीर बांधण्यासाठी मिळणार 4 लाख रुपये अनुदान असा करा अर्ज
vihir anudan yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे बातमी घेऊन आलेले शेतकरी मित्रांनो शासनातर्फे शेतकऱ्यांना विहीर बांधण्यासाठी अनुदान हे दिले जाते याबाबतची ही योजना आहे शेतकऱ्यांना या योजनेमध्ये काही बदल झालेला आहे या योजनेचे नाव हे सिंचन अनुदान योजना आहे म्हणजेच नरेगा या योजनेमध्ये शेतकऱ्यांना विहीर बांधण्यासाठी शासनातर्फे चार लाख रुपये हे अनुदान देण्यात येणार … Read more