Gai Gotha Anudan Yojana शेतकऱ्यांना मिळणार गाय गोठा बांधण्यासाठी १.५० लाख अनुदान

Gai Gotha Anudan Yojana शेतकरी मित्रांनो,महाराष्ट्र शासन हे शेतकऱ्यांसाठी विविध योजना हे राबवत असते .शासनाने नवीन एक योजना शेतकऱ्यांसाठी राबवली आहे.गाय गोठा अनुदान योजना या योजनेसाठी शेतकऱ्यांना किती अनुदान हे मिळणार आहे.या बाबदची माहिती तसेच या योजनेसाठी काही पात्रता आहेत या बाबदची माहिती आज आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत Gai Gotha Anudan Yojana.

शेतकरी मित्रानो गाय गोठा बांधणीसाठी शासन हे १.५०लाख रुपये हे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे.शेतकरी मित्रानो या योजनेससाठी आपल्या अर्ज हा CSC सेंटर वरती जाऊन आपला अर्ज हा भरावा लागेल शेतकरी मित्रानो आपण या योजनेचा लवकर अर्ज हा करावा लागेल.

गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधकाम : (Gai Gotha anudan Yojana) यात दोन ते सहा गुरांसाठी एक गोठा बांधता येईल. त्यासाठी 77,188 रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे Gai Gotha Anudan Yojana.

सहापेक्षा अधिक गुरांसाठी animal husbundary सहाच्या पटीत म्हणजे 12 गुरांसाठी दुप्पट, 18 पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदान मिळणार आहे. त्यानंतर तुमच्या कुटंबाचा प्रकार निवडा.

यात (Backward Class) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्‍या जमाती, भटक्‍या विमुक्त जमाती, दारिद्य्र रेषेखालील कुटुंब, महिलाप्रधान कुटुंब, शारीरिक अपंगत्व प्रधान असलेले कुटुंब, भूसुधार आणि इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी, 2008च्या कृषी कर्जमाफी योजनेनुसार अल्पभूधारक किंवा सीमांत शेतकरी यापैकी ज्या प्रकारात तुमचं कुटुंब बसत असेल त्यासमोर बरोबरची खूण करा Gai Gotha Anudan Yojana.

या नंतर तुमच्या कागदपत्रांची छाननी केली जाईल व तुम्हाला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सही- शिक्‍क्‍यानुसार पोचपावती दिली जाईल. यात तुम्ही लाभासाठी पात्र आहात की नाही ते नमूद केले जाईल.
तुम्ही मनरेगाचे (manrega) लाभार्थी असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल; पण तुमच्याकडे मनरेगाचे जॉब कार्ड (job card) नसेल तर मात्र तुम्हाला आधी ग्रामपंचायत कार्यालयात जॉब कार्ड मिळेल.

Leave a Comment