crop loan शेतकऱ्यांना मिळणार ३लाख पर्यन्त बिनव्याजी कर्ज ;पहा आहे आहे योजना

crop loan शेतकऱ्यांना मिळणार ३लाख पर्यन्त बिनव्याजी कर्ज ;पहा आहे आहे योजना

crop loan शेतकरी मित्रानो ३ लाखांपर्यन्त शेतकऱ्यांना हे बिना व्याजी कर्ज हे शासन देणार आहे शेतकरी मित्रानो अर्थसहाय्य बाबत शेतकऱ्यांच्या समस्यांची सन्मानाने सोडवणूक करून मागील वर्षाच्या तुलनेत कर्ज(crop loan) वाटपाचे उद्दिष्ट वाढवून ३० जूनच्या आत शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटप करा, असे निर्देश महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बँक शाखा अधिकाऱ्यांना दिले.

सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात सोमवारी तालुक्यातील खरीप पीककर्ज बाबत आढावा बैठक झाली. या वेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या व crop loan पीककर्ज संदर्भात अधिकाऱ्यांना निर्देशित केले. या वेळी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी डॉ. अशोक दांडगे, सहाय्यक दुय्यम निबंधक ज्ञानेश्वर मातेरे यांच्यासह तालुक्यातील विविध बँकेचे शाखा अधिकारी उपस्थित होते.

crop loan येथे पहा तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज कसे मिळणार? पात्रता,अटी-शर्ती

Leave a Comment