Crop Loan List नवीन कर्ज माफीच्या याद्या जाहीर पहा आपले नाव आहे का

Crop Loan List शेतकरी मित्रानो ज्या शेतकऱ्यांनी कर्ज हे घेतलेल्या आहे त्या शेतकरयांचे कर्ज माफी या बाबद आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रानो आपल्याला या योजनेचा लाभ मिळाला का नाही.Crop Loan List कर्ज माफी याची यादी हि आपल्याला पाहायची असेल तर आपल्या सर्वात शेवटी हि याद्या या दिल्या आहेत आपण तेथे क्लिक करून यादी हि पाहू शकता.शेतकरी मित्रानो आपला महात्मा फुले कर्ज माफी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज माफी हि दिलेली आहे.

Crop Loan List शेतकरी मित्रानो अजूनही काही शेतकऱयांचे कर्ज माफी राहिली आहे.आणि खाई शेतकऱ्यांची कर्ज माफी झालेली आहे. शेतकरी मित्रानो आपला राहिलेली शेतकर्यांची कर्ज माफी हि लवकरच केली जाईल.ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफी हि झालेली आहे अश्या शेतकर्यांना ची यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी याआधी कर्ज घेऊन त्या कर्जाची परतफेड केलेली होती त्या शेतकऱ्यांना शासन पुन्हा कर्ज देणार आहे.Crop Loan List कर्जाची परतफेड केल्याबद्दल अनुदान स्वरूपात 50 हजार रुपयाची मदत देखील शासन करणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी याआधी कर्ज घेऊन त्या कर्जाची परतफेड केलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात महाराष्ट्र शासनातर्फे 50 हजार रुपये अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाईल.

येथे क्लिक करून यादी पहा

Leave a Comment