Crop Insurance शेतकऱ्यांना मिळणार 13 हजार 600 रुपये हेक्टरी;या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार

Crop Insurance शेतकऱ्यांना मिळणार 13 हजार 600 रुपये हेक्टरी;
या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार


Crop Insurance ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेल्या असे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातम्या आहे शेतकरी मित्रांनो या दहा
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत हेक्टरी 13000 रुपये. ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे व त्या पिक
विमा भरलेल्या पावती आणि तक्रार पिक विमा कंपनीला केलेली आहे.Crop Insurance अशा शेतकऱ्यांसाठी 13 हजार सहाशे रुपये हे पिक
विमा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला खाली यादी दिली आहे ते आपण आपले नाव हे चेक करू शकता तसेच
काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 13 हजार सहाशे रुपये हे जमा देखील झालेले आहेत हा पिक विमा ज्या शेतकऱ्यांच्या
खात्यात जमा झाला नाही त्यांनी आपले नाव खालील यादी चेक करू शकता तसेच ज्या शेतकऱ्यांच्या प्राध्यापिका जमा
झालेले नाही असे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा लवकर जमा होईल.Crop Insurance.


Crop Insurance शेतकरी मित्रांनो जुलै मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हे भरपूर प्रमाणात हे नुकसान हे झालेले आहे शेतकरी
मित्रांनो यासाठीच ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला होता असे शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विमा मिळण्याची
सुरुवात झालेली आहे आणि शासनाने अनुदान देखील असे शेतकऱ्यांना जाहीर केलेले आहे शेतकरी मित्रांनो ज्या
शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना 13 हजार 600 रुपये पिक विमा खात्यामध्ये जमा होत आहे.
शेतकरी मित्रांनो शासनाने एक यादी जाहीर केलेले आहे त्यानुसार दहा जिल्ह्यांचा यांचा यामध्ये समावेश असणार आहे.


Crop Insurance शेतकरी मित्रांनो या पिक विमा योजनेचा लाभ हा 12 लाख शेतकऱ्यांना होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा
भरलेला आहे असे शेतकऱ्यांना शासनातर्फे 13 हजार रुपये हे विमा कंपनीकडून हे त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार
आहेत.
तसेच मित्रांनो ऑक्टोबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचे हे मोठ्या प्रमाणात
नुकसान झालेले आहे हे नुकसान भरून काढण्यासाठी पिक विमा हा शेतकऱ्यांना दिला जातो शेतकरी मित्रांनो 2022
मध्ये अवकाळी पाऊस जो पडला.

त्याच्यासाठी तेरा हजार सहाशे रुपये हा पिक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा
जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा जमा झाला नाही अशा शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीच्या
क्रोप इन्शुरन्स एप्लीकेशन वरती जाऊन आपले स्टेटस चेक करू शकता म्हणजेच आपल्याला पिक विमा मंजूर झाला आहे
का नाही कळेल.Crop Insurance.

Leave a Comment