Crop Loan List कर्ज माफीच्या नवीन याद्या जाहीर; पहा आपले नाव आहे का

Crop Loan List शेतकरी मित्रानो अजूनही काही शेतकऱयांचे कर्ज माफी राहिली आहे.आणि खाई शेतकऱ्यांची कर्ज माफी झालेली आहे. शेतकरी मित्रानो आपला राहिलेली शेतकर्यांची कर्ज माफी हि लवकरच केली जाईल.ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफी हि झालेली आहे अश्या शेतकर्यांना ची यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Crop Loan List मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी याआधी कर्ज घेऊन त्या कर्जाची परतफेड केलेली होती त्या शेतकऱ्यांना शासन पुन्हा कर्ज देणार आहे.Crop Loan List कर्जाची परतफेड केल्याबद्दल अनुदान स्वरूपात 50 हजार रुपयाची मदत देखील शासन करणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी याआधी कर्ज घेऊन त्या कर्जाची परतफेड केलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात महाराष्ट्र शासनातर्फे 50 हजार रुपये अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाईल.Crop Loan List

येथे क्लिक करून यादी पहा

Leave a Comment