crop Loan List लाख पर्यन्त शेतकऱ्यांचे होणार कर्ज माफी योजना; पहा यादीत आपले नाव आहे का?

crop Loan List नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठी ही घोषणा केलेली आहे शेतकरी मित्रांनो एक लाख व दोन लाख वरील कर्जमाफी योजनेच्या याद्या या आलेले आहेत शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे थकीत कर्ज आहे असे शेतकरी ते तीस हजार शेतकरी हे थकबाकीदार असल्या आहेत. शेतकरी मित्रांनो त्यांना त्यांची कर्ज ही लवकरात लवकर माफ हे केले जाणार आहे असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी हे नुकतेच केलेले आहेत.

Crop Loan List
Crop Loan List

शेतकरी मित्रांनो अखेर 86 वर्ष सुरू असलेल्या बँकेचा प्रवास आता थांबलेला आहे त्याच्यामुळे जय शेतकऱ्यांचे बँकेमध्ये कर्ज (crop Loan)आहे अशा शेतकऱ्यांचे कर्ज हे कर्जमाफी योजनेद्वारे हे माफ केले जाणार आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे ज्या बँकेत शेतकऱ्यांच्या कर्ज आहे त्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे.

crop Loan List

crop Loan List 33 हजार शेतकऱ्यांचे कर्ज हे माफ करण्यासाठी शासनाने शासन निर्णय काढलेला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचे बँकेतील कर्ज माफ करण्यासाठी शासनाला 230 कोटी इतका खर्च हा शासनाला येणार आहे. शेतकरी मित्रांनो कर्जमुक्तीची रक्कम आहे ते राज्य शासन शेतकऱ्यांच्या थेट कर्ज खात्यामध्ये हे भरणार आहे crop Loan.

crop Loan शेतकरी मित्रांनो राष्ट्रीयकृत व्यापारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ग्रामीण बँका विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज व पुनर्गठीक पीक कर्ज हे शासनाकडून त्यांच्या खात्यात कर्ज खात्यामध्ये भरले जाणार आहे शेतकरी मित्रांनो यासाठी शासनाला दोनशे तीस कोटी खर्च हा येणार आहे.

अधिक माहिती पहा

येथे क्लिक करा

Leave a Comment