Crop Insurance शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी ३६ हजार रुपये अनुदान ;या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार

Crop Insurance शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी ३६ हजार रुपये अनुदान ;या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार

Crop Insurance शेतकरी मित्रानो सततच्या पावसामुळे झालेल्याअनुकं चे पीक विमा हा शेतकरयांच्या खात्यात पडण्यास हि सुरवात हि झालेली आहे.शेतकरी मित्रानो या अनुदान देण्यासाठी सरकारने ३०हजार ३४५ कोटी रुपये हे वितरित करण्यात हे आलेले आहेत. शेतकरी मित्रानो आपल्या पीक विमा मिळण्यासाठी शासनाने हा शासन निर्णय काढून या शेतकऱ्यांना मदत हि करण्याचा निर्णय हा घेतला आहे.

Crop Insurance शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी ३६ हजार रुपये अनुदान

Crop Insurance शेतकरी मित्रानो अतिवृष्टी मुळे मराठवाडा तीळ शेतकऱ्याचे नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणात हे झाले आहे शेतकरी मित्रानो या नुकसान भरपाईसाठी सासनणे शेतकऱ्यांना ३०हजार ३४५ कोटी रुदिप्याची मदत हि करण्याचा निर्णय हा घेतला आहे.अतिवृष्टी शेतकऱ्यांचे ७लाख ३६ हजार हेक्टर शेती चे नुकसान हे झालेले आहे.त्या साठी शासनाने १००८ रुपयाची मदत हि जाहीर केलेली आहे.१०लाख शेतकऱ्याच्या खात्यात हि रक्कम हि लवकरच जमा करण्यात येणार आहे व जे उर्वरित रक्कम हि राहिलेले शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होईल.

शेतकरी मित्रानो या मदत हि थोड्याच दिवसात हि शेतकऱ्यांच्या खात्यात हि जमा केली जाणार आहे.हि मदत हि शेतकऱ्यांना ३ टप्यात हि मिळणार आहे.तसेच शासनाने पीक विमा कंपनीला देखील आदेश हे दिलेले आहेत व एपिक विमा देखील लवकरच शेतकऱयांच्या खात्यात हि जमा केली जाऊ शकते.

2 thoughts on “Crop Insurance शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी ३६ हजार रुपये अनुदान ;या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार”

Leave a Comment