E-Shram Card Yojana ई-श्रम कार्ड ज्यांनी नोंदणी केली त्यांना मिळणार 3000 हजार रुपये; अशी करा नोंदणी

E-Shram Card Yojana मित्रानो ई श्रम कार्ड बाबद माहिती आज आपण पाहणार आहोत.ई श्रम कार्ड हे असंघटित कामगारांसाठी हे ई श्रम कार्ड हे केंद्र सरकारने हि योजना हि सुरु केलीली आहे.ई श्रम कार्ड मध्ये ज्या नागरिकांनी नोंदणी केली आहे ट्यून जे नागरिक पात्र आहेत का नाही या बाबादची माहिती हि आज आपण पाहणार आहोत.

ई श्रम कार्ड च्यानुसार जे शेतमजूर आणि भूमिहीन शेतकरी आहेत तेच नागरिक ई श्रम कार्ड साठी पात्र हे असतील.ज्या कामगारांनी ई श्रम कार्ड वरती नोंदणी केली नाही त्यांनी ई श्रम कार्ड च्या अधिकृत वेबसाइट वरून आपण नोंदणी हि करायची आहे.E-Shram Card Yojana

E-Shram Card Yojana ई श्रम कार्ड योजना

ई श्रम कार्ड साठी आपण CSC केंद्र वरती जाऊन आपण ई श्रम कार्ड साठी नोंदणी हि करायची आहे.ई श्रम कार्ड वरती आपण नोंदणी केली कि आपल्यला PMSBY अंतर्गत आपल्याला २ लाखाचा अपघाती विमा हा मिळणार आहे.ई श्रम कार्ड चे फायदे हे आपल्याला मिळणार आहे.

Leave a Comment