Loan Waiver List: राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांची 50000 प्रोत्साहन अनुदानाची गावानुसार PDF यादी जाहीर यादीत आपले नाव पहा

 Loan Waiver List नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचे प्रोत्साहन पर अनुदान 50000 रुपये राहिलेले आहे त्यांच्या अनुदान हे खात्यामध्ये पडण्याची सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो याची पीडीएफ फाईल आपल्याला खाली दिलेली आहे ती आपण पाहू शकता. राज्यात प्रथमतः 50 हजार प्रचंड अनुदान हे देण्यात आलेले होते त्यामध्ये काही शेतकरी हे राहिलेले होते आता त्या राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांचे  प्रोत्साहन अनुदान हे त्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्यात येणार आहे.

Loan Waiver List शेतकरी मित्रांनो त्या योजनेमध्ये आतापर्यंत साडेसात लाख शेतकऱ्यांना हे पन्नास हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे देण्यात आले शेतकरी मित्रांनो आपल्याला खाली दिलेल्या लिंक वरून आपण ह्या याद्या या पाहू शकतो व त्यामध्ये तुमचे नाव हे तुम्ही चेक करू शकता.

Loan Waiver List

मित्रांनो तुम्हाला तुमचे नाव यादीमध्ये पाहिजे असल्यास आपण खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून त्यामध्ये नवीन एक पेज ओपन होईल त्या पेज वरती क्लिक करा नंतर मला व्हिडिओ दिसेल त्या व्हिडिओ नुसार तुम्ही पहिली व दुसरी यादी व तिसरी यादी तुम्ही तेथून पाहू शकता.Loan Waiver List

शेतकऱ्यांचे पन्नास हजार रुपयांच्या प्रोत्साहन पर अनुदानाची याद्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मनोरा

रिसोड

मंगळुरपीर

कारंजा

वाशिम

मालेगाव

Leave a Comment