Poultry Farming गाय गोठ्यासाठी 70 हजार मिळणार अनुदान पहा अर्ज कसा करायचा

Poultry Farming नमस्कार मित्रानो,शेतकऱ्यांना मिळणार आहे गाय गोठ्या साठी 70 हजार रुपये अनुदान.शेतकरी मित्रानो चला तर पाहुयात कि,काय आहे योजना शेतकरी मित्रानो गाई पालन हि शेतकर्यांना शेती पूरक व्यवसाय हा आहे.यासाठी च ज्या शेतकऱ्यांना गोठा भांडण्यासाठी सरकारने हि योजना हि सुरु केली आहे.

मित्रानो शरद पवार ग्रामसमृसधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना गाई गोठ्या साठी ७० हजार अनुदान हे दिले जाणार आहे.शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत शेती अवजारे,सिंचन ,यासाठी या योजनेद्वारे शेतकऱ्यांना सरकार हे मदत करत आहे.Poultry Farming

शेतकरी मित्रांनी दुधाव्यवसाय हा शेती सोबत हा जोडधंदा हा केला जातो.मित्रानो शेतकर्यांच्या जनावराला हा निवारा हा नसतो त्याच्यामुळे हि योजना हि पशूंना निवारा तयार करण्यासाठी ७० हजार रुपये अनुदान हे दिले जाणार आहे.

Poultry Farming

मित्रानो,शेळी पालन,कुकुटपालन ,गाई पालन या मध्ये वाढ व्हावा म्हणून सरकार हे नवीन नवीन योजना या राबवत असते.अश्याच नवीन योजनांची माहिती पाहण्यासाठी व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा.

1 thought on “Poultry Farming गाय गोठ्यासाठी 70 हजार मिळणार अनुदान पहा अर्ज कसा करायचा”

Leave a Comment